📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे

                        

फुलांच्या सुवासामुळे सारा परिसर -------- गेला.

A
    
भारावून
B
    
कोंदून
C
    
दरवळून
D
    
कोमेजून
Explaination

आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हाच त्याचा -------- आहे.

A
    
खाक्या
B
    
डाव
C
    
खाशा
D
    
गाशा
Explaination
Whats New