ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
फुलांच्या सुवासामुळे सारा परिसर -------- गेला.
a :
भारावून
b :
कोंदून
c :
दरवळून
d :
कोमेजून
Explanation :
सुगंध सगळीकडे पसरण्यासाठी दरवळणे हा शब्द वापरतात.
INSTALL APP