📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
भाषेचा व्यवहारात उपयोग - माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे

                        

Software या शब्दासाठी योग्य मराठी पर्याय कोणता?

A
    
कठोर साठा
B
    
मृदू साठा
C
    
आज्ञावली
D
    
संगणक प्रणाली
Explaination

Browser ला मराठीत काय म्हणतात?

A
    
शोधक
B
    
भ्रमक
C
    
पान पाहणारा
D
    
जालशोधक
Explaination
Whats New