ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हाच त्याचा -------- आहे.
a :
खाक्या
b :
डाव
c :
खाशा
d :
गाशा
Explanation :
एखाद्याची ठराविक काम करण्याची पद्धत म्हणजे खाक्या होय.
INSTALL APP