भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे
वाक्यातील चुकीचा भाग ओळखा: मुलांनी बागेत खेळताना झाडांची फुले तोडली पाहिजे.
A
मुलांनी बागेत
B
खेळताना
C
झाडांची फुले
D
तोडली पाहिजे.
वाक्यातील चुकीचा भाग ओळखा: आईने बाजारातून छान साडी आणले.
A
आईने
B
बाजारातून
C
छान साडी
D
आणले.