Scholarship Exam Preparation App
इयत्ता ५ - (
मराठी
)
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे
वाक्यातील चुकीचा भाग ओळखा: मुलांनी बागेत खेळताना झाडांची फुले तोडली पाहिजे.
a :
मुलांनी बागेत
b :
खेळताना
c :
झाडांची फुले
d :
तोडली पाहिजे.
Explanation :
अर्थाच्या दृष्टीने तोडू नयेत किंवा तोडली नाहीत असा नकारार्थी भाग असायला हवा होता.
INSTALL APP