📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

                        

शालेय स्नेहसंमेलन:


व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ........ उपस्थित होते.

A
    
पोलिस
B
    
विमानचालक
C
    
सुप्रसिद्ध लेखक
D
    
दुकानदार
Explaination

शेती आणि पाऊस:



पावसाचे पहिले थेंब पडताच जमिनीचा ........ दरवळला.

A
    
धूर
B
    
सुगंध
C
    
चिखल
D
    
कचरा
Explaination
Whats New