📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / गणित / महत्त्व मापन - घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल
महत्त्व मापन - घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल

                        

एका घनाची (Cube) बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ मूळ घनफळाच्या किती पट होईल?

A
    
2 पट
B
    
4 पट
C
    
 8 पट
D
    
16 पट
Explaination

एका इष्टिकाचितीचे घनफळ 1200 घसेमी आहे. तिची लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी असल्यास तिची उंची किती?

A
    
12 सेमी
B
    
10 सेमी
C
    
8 सेमी
D
    
15 सेमी
Explaination
Whats New