ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (गणित )
महत्त्व मापन - घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल
एका इष्टिकाचितीचे घनफळ 1200 घसेमी आहे. तिची लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी असल्यास तिची उंची किती?
a :
12 सेमी
b :
10 सेमी
c :
8 सेमी
d :
15 सेमी
Explanation :
आयतघनाचे घनफळ सूत्र

V=L x B x H

Step 2: दिलेली मूल्ये बसवा

1200=15x 10x H1200=150 x H

Step 3: उंची काढा

H= 1200/150=8 सेमी
INSTALL APP