गणित
- संख्याज्ञान - नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या.
- संख्याज्ञान - परिमेय संख्या व त्यावरील क्रिया.
- संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या.
- संख्याज्ञान - बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या
- संख्याज्ञान - संख्या रेषा
- संख्यावरील क्रिया - विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया
- संख्यावरील क्रिया - मसावि, लसावि
- संख्यावरील क्रिया - वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ
- संख्यावरील क्रिया - दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक
- संख्यावरील क्रिया - घातांक
- संख्यावरील क्रिया - गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)
- संख्यावरील क्रिया - सरासरी
- भूमिती - बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन (सरळकोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन) प्रतल, विरूध्दकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन
- भूमिती - समांतर रेषा व गुणधर्म
- भूमिती - वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस
- भूमिती - त्रिकोण गुणधर्म, एकरुपता
- भूमिती - पायथागोरसचा सिद्धांत
- भूमिती - चौकोन - गुणधर्म
- महत्त्व मापन - दशमान परिमाणे
- महत्त्व मापन - परिमिती
- महत्त्व मापन - क्षेत्रफळ
- महत्त्व मापन - घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल
- सांख्यिकी - मध्यमान
- सांख्यिकी - स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख
- व्यावहारीक गणित - शेकडेवारी व्यावहारीक गणित
- व्यावहारीक गणित - सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- व्यावहारीक गणित - नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)
- बीजगणित - संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया
- बीजगणित - नित्य समानता
- बीजगणित - एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे
- बीजगणित - बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव