भूमिती - त्रिकोण गुणधर्म, एकरुपता

△ ABM आणि △ACM हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत?
A
बाकोबा
B
बाबाबा
C
कोबाको
D
कर्ण-भुजा
एका समकोण त्रिकोणाचा परिघ 60 से.मी. आहे आणि त्याची कर्ण (hypotenuse) 26 से.मी. आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
A
120 से.मी²
B
240 से.मी²
C
390 से.मी²
D
780 से.मी²