भूमिती - वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस
जीवा आणि वर्तुळकंस यांनी मर्यादित केलेल्या क्षेत्राला काय म्हणतात?
A
वर्तुळखंड
B
त्रिज्या
C
वर्तुळक्षेत्र
D
केंद्री कोन
जर एका वर्तुळाचा व्यास 20 सेमी असेल, तर त्याची त्रिज्या किती?A
40 सेमी
B
10 सेमी
C
5 सेमी
D
20 सेमी