संख्यावरील क्रिया - वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 150 चौ.सेंमी. आहे, तर त्या घनाचे घनफळ किती?
A
125 घन सेंमी.
B
150 घन सेंमी.
C
216 घन सेंमी.
D
100 घन सेंमी