📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / गणित / संख्यावरील क्रिया - मसावि, लसावि
संख्यावरील क्रिया - मसावि, लसावि

                        

दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 2400 असून त्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि. च्या 6 पट आहे. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती?

A
    
20
B
    
40
C
    
60
D
    
10
Explaination

दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 असून त्यांचा म.सा.वि. 4 आहे, तर मोठी संख्या कोणती?

A
    
20
B
    
24
C
    
30
D
    
12
Explaination
Whats New