तर्क व अनुमान - भाषिक (वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान)
पियुष हा रेखाचा भाऊ आहे आणि रेखा आनंदीची मुलगी आहे.आनंदी ही वासूची पत्नी आहे.वासूचा पियुषशी काय संबंध?
A
वडील
B
भाऊ
C
आजोबा
D
काका
मनोजच्या मुलाच्या मुलाचा भाऊ राहुल, मग राहुलचा मनोजशी संबंध कसा?
A
भाऊ
B
पुतण्या
C
नातू
D
भाची