ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (बुद्धिमत्ता चाचणी )
तर्क व अनुमान - भाषिक (वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान)
पियुष हा रेखाचा भाऊ आहे आणि रेखा आनंदीची मुलगी आहे.आनंदी ही वासूची पत्नी आहे.वासूचा पियुषशी काय संबंध?
a :
वडील 
b :
भाऊ 
c :
आजोबा 
d :
काका
Explanation :
- रेखा ही आनंदीची मुलगी आहे.

 - पियुष हा रेखाचा भाऊ आहे, म्हणजे आनंदीचा मुलगा. 

- आनंदी ही वसुची पत्नी आहे. वसु पियुषाचा पिता आहे.
INSTALL APP