ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (बुद्धिमत्ता चाचणी )
तर्क व अनुमान - भाषिक (वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान)
मनोजच्या मुलाच्या मुलाचा भाऊ राहुल, मग राहुलचा मनोजशी संबंध कसा?
a :
भाऊ
b :
पुतण्या
c :
नातू
d :
भाची
Explanation :
मनोजच्या मुलाचा मुलगा = मनोजचा नातू. - त्या नातवाचा भाऊ = अन्य नातू. ‘राहुल’ मनोजचा नातू आहे.
INSTALL APP