📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / बुद्धिमत्ता चाचणी / आकलन - सूचना पालन, वर्णन व मजकूर
आकलन - सूचना पालन, वर्णन व मजकूर

                        

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y 


वरील अक्षरमालेतील F आणि R मधील अक्षरे उलट क्रमाने स्वतंत्रपणे लिहिल्यास त्या मालेतील मधले अक्षर कोणते येईल ?

A
    
H
B
    
I
C
    
M
D
    
L
Explaination

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y 


वरील अक्षरमालेतील H आणि V यांच्या नेमक्या मधोमध कोणते अक्षर येईल?

A
    
N
B
    
O
C
    
P
D
    
M
Explaination
Whats New