आकलन - भाषाज्ञान
बोल लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
(अ) बोलत राहणे, (ब) दोष देणे, (क) बोलायला लावणे, (ड) चूक सांगणे
A
अ, ब बरोबर
B
फक्त क, ड बरोबर
C
फक्त ब बरोबर
D
फक्त ड बरोबर
क्ष, र, वृ, अ, त्त, ग, ण या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते?
A
ग
B
र
C
वृ
D
क्ष