Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
आकलन - सूचना पालन, वर्णन व मजकूर
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y
वरील अक्षरमालेतील F आणि R मधील अक्षरे उलट क्रमाने स्वतंत्रपणे लिहिल्यास त्या मालेतील मधले अक्षर कोणते येईल ?
a :
H
b :
I
c :
M
d :
L
Explanation :
F आणि R च्या मध्ये 11 अक्षरे आहेत (G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q). ही अक्षरे उलट लिहिल्यावर L हे मधले (सहावे) अक्षर येते.
INSTALL APP