📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / गणित / भूमिती - इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
भूमिती - इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)

                        

इष्टिकाचितीचा आधार चौरस असेल तर भुजा किती?

A
    
4
B
    
5
C
    
6
D
    
8
Explaination

PWXQ  या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 15 चौसेमी आहे .जर  PWXQ व RSZY या दोन पृष्ठांना आतून चंदेरी कागद लावायचा असेल ,तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती असावे ?



A
    
25 चौसेमी
B
    
15 चौसेमी
C
    
30 चौसेमी
D
    
45 चौसेमी
Explaination
Whats New