गणित
- संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
- संख्याज्ञान - दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
- संख्याज्ञान - अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी
- संख्याज्ञान - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
- संख्याज्ञान - संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना
- संख्याज्ञान - १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
- संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या
- संख्यांवरील क्रिया - बेरीज (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणं
- संख्यांवरील क्रिया - वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणं
- संख्यांवरील क्रिया - गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)
- संख्यांवरील क्रिया - भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
- संख्यांवरील क्रिया - पदावली व अक्षरांचा उपयोग
- संख्यांवरील क्रिया - संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या
- अपूर्णांक - व्यवहारी अपूर्णांक : समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता-उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार
- अपूर्णांक - सममूल्य अपूर्णांक
- अपूर्णांक - अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, परस्पर रूपांतरण
- अपूर्णांक - दशांश अपूर्णांक : वाचन-लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग,बेरीज, वजाबाकी
- मापन / महत्त्वमापन -दशमान परिमाण ( लांबी, वस्तुमान, धारकता )
- मापन / महत्त्वमापन - कालमापन
- मापन / महत्त्वमापन - दिनदर्शिका
- मापन / महत्त्वमापन - कागदमापन (रीम, दस्ता)
- मापन / महत्त्वमापन - नाणी व नोटा
- व्यावहारिक गणित - नफा-तोटा
- व्यावहारिक गणित - शेकडेवारी
- व्यावहारिक गणित - सरळव्याज
- भूमिती - कोन व त्यांचे प्रकार
- भूमिती - समांतर व लंब रेषा
- भूमिती - त्रिकोण, चौरस,आयत
- भूमिती - वर्तुळ
- भूमिती - परिमिती
- भूमिती - क्षेत्रफळ : आयत, चौरस
- भूमिती - त्रिमिती वस्तू व घडणी
- भूमिती - आकृतिबंध
- भूमिती - इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
- चित्रालेख - चित्ररूप माहितीचे आकलन