Scholarship Exam Preparation App
इयत्ता ५ - (
गणित
)
भूमिती - इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
PWXQ या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 15 चौसेमी आहे .जर PWXQ व RSZY या दोन पृष्ठांना आतून चंदेरी कागद लावायचा असेल ,तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती असावे ?
a :
25 चौसेमी
b :
15 चौसेमी
c :
30 चौसेमी
d :
45 चौसेमी
Explanation :
दिलेलं आहे :
PWXQ या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ =15 चौ. सेमीआकृतीवरून दिसते की
PWXQ आणि RSZY हेसमरूप (सारखेच)पृष्ठभाग आहेत.म्हणून,
RSZY या पृष्ठभागाचे क्षेत्रफळही =15 चौ. सेमी
आतून चंदेरी कागद लावायचा एकूण क्षेत्रफळ= PWXQ + RSZY
= 15 + 15
=30 चौ. सेमी
INSTALL APP