📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / गणित / संख्याज्ञान - संख्या रेषा
संख्याज्ञान - संख्या रेषा

                        

संख्या रेषेवर -3 आणि 3 मधील सर्व पूर्णांक संख्यांची बेरीज किती येईल?

A
    
0
B
    
9
C
    
6
D
    
-6
Explaination

सोबतच्या संख्या रेषेचे निरीक्षण करा. जर बिंदू P हा -3/4 दर्शवत असेल आणि बिंदू Q हा P च्या उजवीकडे 2 एकक अंतरावर असेल, तर Q चा निर्देशक किती?

A
    
2
B
    
5/4
C
    
11/4
D
    
-5/4
Explaination
Whats New