📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / मराठी / मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान - सामान्यज्ञान साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे
मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान - सामान्यज्ञान साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे

                        

‘गझल सम्राट’ म्हणून कोणास ओळखले जाते?

A
    
सुरेश भट
B
    
मंगेश पाडगावकर
C
    
वसंत बापट
D
    
विंदा करंदीकर
Explaination

मराठी साहित्यातील ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक कोणाचे आहे?

A
    
पु. ल. देशपांडे
B
    
द. मा. मिरासदार
C
    
चिं. वि. जोशी
D
    
मुकुंदराज
Explaination
Whats New