ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान - सामान्यज्ञान साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे
‘गझल सम्राट’ म्हणून कोणास ओळखले जाते?
a :
सुरेश भट
b :
मंगेश पाडगावकर
c :
वसंत बापट
d :
विंदा करंदीकर
Explanation :
मराठी गझल लोकप्रिय करण्यात सुरेश भट यांचा मोठा वाटा आहे.
INSTALL APP