कूट प्रश्न - गणिती कोडे
दोन संख्यांचा गुणाकार 72 आहे आणि त्यांची बेरीज 17 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
A
12 आणि 6
B
9 आणि 8
C
18 आणि 4
D
24 आणि 3
एका घड्याळात 3 वाजले आहेत. मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल?
A
45°
B
180°
C
90°
D
60°