ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूट प्रश्न - गणिती कोडे
एका घड्याळात 3 वाजले आहेत. मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल?
a :
45°
b :
180°
c :
90°
d :
60°
Explanation :
3 वाजता तास काटा 3 वर आणि मिनिट काटा 12 वर असतो, जो काटकोन (90 अंश) तयार करतो.
INSTALL APP