आकलन - इंग्रजी अक्षरमाला
खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने काय येईल ?
G, S, H, R, I, Q, ?
A
J
B
P
C
F
D
K
खालील इंग्रजी अक्षरमालेतील V पासून L पर्यंत जेवढी अक्षरे आहेत, त्या अक्षरांच्या मध्यातील अक्षर कोणते आहे?
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y
A
9 वा
B
11 वा
C
10 वा
D
8 वा