📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / बुद्धिमत्ता चाचणी / आकलन - भाषाज्ञान
आकलन - भाषाज्ञान

                        

बोल लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 
(अ) बोलत राहणे, (ब) दोष देणे, (क) बोलायला लावणे, (ड) चूक सांगणे

A
    
अ, ब बरोबर
B
    
फक्त क, ड बरोबर
C
    
फक्त ब बरोबर
D
    
फक्त ड बरोबर
Explaination

क्ष, र, वृ, अ, त्त, ग, ण या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते?

A
    
B
    
C
    
वृ
D
    
क्ष
Explaination
Whats New