📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / बीजगणित - एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे
बीजगणित - एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे

                        

दोन सलग सम संख्यांची बेरीज 54 आहे, तर त्यांपैकी मोठी संख्या कोणती?

A
    
26
B
    
28
C
    
30
D
    
32
Explaination

एका खोक्यात x सफरचंद आहेत.जर त्यात तेवढीच सफरचंदं आणखी टाकली आणि त्यातून ३ कच्ची सफरचंदं काढून टाकली, तर खोक्यात ७ सफरचंदं शिल्लक राहतात.तर x ची किंमत शोधा.

A
    
6
B
    
10
C
    
5
D
    
4
Explaination
Whats New