ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
बीजगणित - एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे
एका खोक्यात x सफरचंद आहेत.जर त्यात तेवढीच सफरचंदं आणखी टाकली आणि त्यातून ३ कच्ची सफरचंदं काढून टाकली, तर खोक्यात ७ सफरचंदं शिल्लक राहतात.तर x ची किंमत शोधा.
a :
6
b :
10
c :
5
d :
4
Explanation :
खोक्यात सुरुवातीला x सफरचंद आहेत.  
त्यात आणखी x सफरचंद टाकले → एकूण 2x).  
त्यातून 3 कच्ची सफरचंदं काढली → (2x - 3).  दिलं आहे की शिल्लक = 7  
2x - 3 = 7
2x = 10
x = 5
INSTALL APP