📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / महत्त्व मापन - परिमिती
महत्त्व मापन - परिमिती

                        

एका वर्तुळाचा परिघ (Circumference) आणि त्रिज्या (Radius) यातील फरक 37 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचा परिघ किती?

A
    
44 सेमी
B
    
7 सेमी
C
    
30 सेमी
D
    
22 सेमी
Explaination

एका आयताकृती हॉलची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. क्षेत्रफळ 800 मी² असल्यास हॉलची परिमिती किती?

A
    
120 मी
B
    
80 मी
C
    
100 मी
D
    
160 मी
Explaination
Whats New