Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
गणित
)
महत्त्व मापन - परिमिती
एका आयताकृती हॉलची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. क्षेत्रफळ 800 मी² असल्यास हॉलची परिमिती किती?
a :
120 मी
b :
80 मी
c :
100 मी
d :
160 मी
Explanation :
L=2B -> 2B × B = 800 -> B² = 400 -> B = 20, L = 40. परिमिती = 2(40+20) = 120 मी.
INSTALL APP