संख्यावरील क्रिया - विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया
1 ते 200 दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्या 4 आणि 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य आहेत?
A
16
B
18
C
33
D
50