Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
गणित
)
संख्यावरील क्रिया - विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया
123456789 या संख्येला 4 ने भागल्यास बाकी किती उरेल?
a :
1
b :
2
c :
3
d :
0
Explanation :
4च्या कसोटीनुसार फक्त शेवटच्या दोन अंकांना भागून बाकी काढता येते. शेवटचे दोन अंक: 89. 89÷4 : 4 x 22 = 88.बाकी = 89 - 88 = 1.
INSTALL APP