📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / गणित / व्यावहारिक गणित - शेकडेवारी
व्यावहारिक गणित - शेकडेवारी

                        

एका पुस्तकाची किंमत १२० रुपये आहे. त्यावर २०% नफा घेऊन ते विकले, तर विक्री किंमत किती?

A
    
१४०
B
    
१४४
C
    
१५०
D
    
१३२
Explaination

२० चे किती टक्के म्हणजे १० होईल?

A
    
२%
B
    
५०%
C
    
२०%
D
    
५%
Explaination
Whats New