📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / गणित / संख्यांवरील क्रिया - संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या
संख्यांवरील क्रिया - संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या

                        

49 ही संख्या 7 ने विभाज्य आहे का?

A
    
हो
B
    
नाही
Explaination

एक संख्या 12 आहे. तिचे अवयव शोधा जे 6 पेक्षा कमी आहेत.

A
    
1,2,3
B
    
1,2,3,4,6
C
    
1,2,3,4
D
    
1,2,3,4,5,6
Explaination
Whats New