📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / गणित / संख्यांवरील क्रिया - वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणं
संख्यांवरील क्रिया - वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणं

                        

एका कारखान्यात 9,50,000 खेळणी बनवली. 7,68,945 खेळणी विकली गेली. उरलेली किती?

A
    
1,81,055
B
    
1,91,055
C
    
2,81,055
D
    
1,71,055
Explaination

एका कारखान्याने 72,58,436 खेळणी तयार केली. त्यापैकी 58,94,287 खेळणी विकली गेली. उरलेली खेळणी किती?

A
    
13,64,149
B
    
14,64,149
C
    
12,64,149
D
    
15,64,149
Explaination
Whats New