📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग

                        

'सुंदर फुले सर्वांना आवडतात.' या वाक्यातील 'उद्देश' ओळखा.

A
    
सुंदर
B
    
फुले
C
    
सर्वांना
D
    
आवडतात
Explaination

स्मिता पुस्तक वाचते या वाक्यातील विधेय कोणते?

A
    
स्मिता
B
    
पुस्तक वाचते
C
    
वाचते
D
    
वाक्याचा विधेय नाही
Explaination
Whats New