ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग
'सुंदर फुले सर्वांना आवडतात.' या वाक्यातील 'उद्देश' ओळखा.
a :
सुंदर
b :
फुले
c :
सर्वांना
d :
आवडतात
Explanation :
वाक्यात कोणाबद्दल बोलले जात आहे? फुलांबद्दल. म्हणून 'फुले' हे उद्देश आहे.
INSTALL APP