📢
मराठी माध्यम / इयत्ता ४ / गणित / भूमिती - क्षेत्रफळ : आयत, चौरस
भूमिती - क्षेत्रफळ : आयत, चौरस

                        

एका चौरसाची परिमिती २४ सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

A
    
२४ चौ.सेमी
B
    
३६ चौ.सेमी
C
    
४८ चौ.सेमी
D
    
१२ चौ.सेमी
Explaination

जर एका आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ समान (३६ चौ.सेमी) असेल, तर कोणाची परिमिती कमी असेल?

A
    
आयताची
B
    
चौरसाची
C
    
दोघांची समान
D
    
सांगता येत नाही
Explaination
Whats New