Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
गणित
)
भूमिती - क्षेत्रफळ : आयत, चौरस
जर एका आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ समान (३६ चौ.सेमी) असेल, तर कोणाची परिमिती कमी असेल?
a :
आयताची
b :
चौरसाची
c :
दोघांची समान
d :
सांगता येत नाही
Explanation :
क्षेत्रफळ समान असल्यास चौरसाची परिमिती नेहमी सर्वात कमी असते.
INSTALL APP