संख्यांवरील क्रिया - गुणाकार (तीन अंकी × दोन अंकी संख्यापर्यंत) – शाब्दिक उदाहरणे
एका पुस्तकाची किंमत 30 रुपये आहे. 115 पुस्तकांची किंमत किती?
A
3450
B
3500
C
3550
D
3600
एका बिस्किट पाकिटाची किंमत 20 रुपये आहे. 125 पाकिटांची किंमत किती?
A
2500
B
2600
C
2700
D
2800