📢
मराठी माध्यम / इयत्ता ४ / गणित / संख्यांवरील क्रिया - भागाकार (तीन अंकी ÷ दोन अंकी संख्यापर्यंत) – शाब्दिक उदाहरणे
संख्यांवरील क्रिया - भागाकार (तीन अंकी ÷ दोन अंकी संख्यापर्यंत) – शाब्दिक उदाहरणे

                        

एका पेनाची किंमत 14 रुपये आहे. 140 रुपयांत किती पेन मिळतील?

A
    
8
B
    
9
C
    
10
D
    
11
Explaination

एका पुस्तकाची किंमत 27 रुपये आहे. 270 रुपयांत किती पुस्तके मिळतील?

A
    
9
B
    
10
C
    
11
D
    
12
Explaination
Whats New