📢
मराठी माध्यम / इयत्ता ४ / मराठी / शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - घरदर्शक शब्द
शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - घरदर्शक शब्द

                        

पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात?

A
    
घरटे
B
    
खुराडे
C
    
खोपा
D
    
बीळ
Explaination

रानटी प्राणी नैसर्गिकरीत्या कोठे राहतात?

A
    
घरात
B
    
जंगलातील गुहेत
C
    
खुराड्यात
D
    
पागेत
Explaination
Whats New