📢
मराठी माध्यम / इयत्ता ४ / मराठी / आकलन - माहितीपत्रकावर आधारित प्रश्न
आकलन - माहितीपत्रकावर आधारित प्रश्न
a

School Annual Sports Day  
Date: 15th February 2026  
Time: 9:00 am to 4:00 pm  
Venue: School Playground  
Chief Guest: Mr. Suresh Patil  
Events: Running Race, Long Jump, Kho-Kho, Cricket  

Sports Day कुठे होणार आहे?

A
    
School Hall
B
    
School Playground
C
    
Auditorium
D
    
Garden
Explaination

झाडांचे महत्त्वझाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडांमुळे हवा शुद्ध राहते. फळे, फुले, लाकूड आणि सावली झाडांपासून मिळते. झाडे नसतील तर पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे आपण झाडे लावली पाहिजेत व त्यांची काळजी घेतली पाहिजे.

खालीलपैकी काय झाडांपासून मिळते?

A
    
प्लास्टिक
B
    
काच
C
    
फळे
D
    
लोखंड
Explaination
Whats New