📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - काळ, काळाचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ
कार्यात्मक व्याकरण - काळ, काळाचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ

                        

मुलांनो, शांत बसा या वाक्यात कोणता क्रियापदाचा अर्थ आहे?

A
    
आज्ञार्थ
B
    
विद्यार्थ
C
    
संकेतार्थ
D
    
स्वार्थ
Explaination

पुढीलपैकी पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य निवडा.

A
    
त्याने काम केले आहे
B
    
तो काम करतो
C
    
तो काम करत आहे
D
    
तो काम करत असतो
Explaination
Whats New