कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे प्रकार- केवल, मिश्र, संयुक्त
वारा सुटला आणि पाऊस पडू लागला - हे संयुक्त वाक्य आहे, कारण:
A
यात एकच क्रियापद आहे
B
यात दोन प्रधान वाक्ये आहेत
C
यात एक गौण वाक्य आहे
D
यात अट आहे
तू चहा घेणार की कॉफी? - हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
A
केवल
B
संयुक्त
C
मिश्र
D
नकारार्थी