📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / सांख्यिकी - मध्यमान
सांख्यिकी - मध्यमान

                        

तीन संख्यांचे मध्यमान 20 आहे. त्यातील दोन संख्या 16 आणि 22 आहेत, तिसरी संख्या शोधा.

A
    
22
B
    
20
C
    
24
D
    
18
Explaination

एका शेतकऱ्याने 5 दिवसांत दूध विकले: 12L, 14L, 16L, 18L, 20L. मध्यमान किती?

A
    
15
B
    
16
C
    
17
D
    
18
Explaination
Whats New